20 मंग, दखा बारा वरीस पाईन रक्तस्रावना आजार व्हयेल एक बाईनी येशुना मांगेन ईसन त्याना कपडाना गोंडाले स्पर्श करा. 21 कारण ती आपला मनमा बोलनी, की मी त्याना कपडासले जरी हात लावसु तरी बरी व्हसू. 22 तवय येशु मांगे वळीसन तिले दखीन बोलना, "बाई, धीर धर! तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे," अनं ती बाई त्याच घटकाले बरी व्हयनी.