23 मंग येशु अधिकारीना घरमा जाईन पावा वाजणारासले अनं शोक करनारा लोकसनी गर्दीले दखीसन बोलना, 24 "वाट सोडा, कारण पोर मरेल नही; ती झोपेल शे!" तवय त्या त्यानी टिंगल करू लागनात. 25 मंग लोकसले बाहेर काढानंतर त्यानी मझार जाईसन त्या पोरना हातले धरं अनी ती लगेच ऊठनी.