येशु दोन आंधयासले बरं करस
27 मंग येशु तठेन जाई राहींता, तवय, दोन आंधया त्यानामांगे जाईसन जोरमा वरडीसन बोलनात, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया कर. 28 तो घरमा गया तवय त्या आंधया त्याना जवय वनात; मंग येशु त्यासले बोलना, मी तुमले बरा करू शकस असा तुमना ईश्वास शे का? त्या त्याले बोलनात, हा प्रभु. 29 तवय तो त्यासना डोयाले स्पर्श करीसन बोलना, तुमना ईश्वास प्रमाणे तुमले भेटो. 30 तवय त्यासले दखावाले लागनं; मंग येशुनी त्यासले बजाडीन सांगं, की, दखा, कोणलेच समजाले नको म्हणीन संभाळा. 31 तवय त्यासनी तठेन जाईसन सर्वा देशभर त्यानी किर्ती गाजाडी.