Pular para o conteúdo
Publicidade

मत्तय 9:9-13

9 मंग तठेन जातांना येशुनी मत्तय नावना माणुसले जकात नाकावर बशेल दखं अनी त्याले बोलना, मनामांगे ये; तवय तो ऊठीसन त्यानामांगे गया. 10 ९:१० लूक १५:१,२नंतर अस व्हयनं की, तो घरमा जेवाले बशेल व्हता, दखा, तवय बराच जकातदार अनं पापी लोके ईसन येशु अनं त्याना शिष्य यासनासंगे पंगतमा जेवाले बठनात. 11 हाई दखीसन परूशी त्याना शिष्यसले बोलनात, तुमना गुरू जकातदार अनं पापी लोकससंगे का बरं जेवस? 12 हाई ऐकीन येशु त्यासले बोलना, निरोगीसले वैद्यनी गरज नही, तर रोगीसले शे. 13 ९:१३ मत्तय १२:७"माले दया पाहिजे, यज्ञ नको" याना अर्थ काय, हाई जाईन शिका; कारण मी न्यायीसले नही तर पापी लोकसले बलावाकरता येल शे.

उपासना प्रश्न

(मार्क २:१८-२२; लूक ५:३३-३९)

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.