सुवार्तानं सामर्थ्य
16 १:१६ मार्क ८:३८ कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे. 17 कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, "नितीमान ईश्वासतीन जगी."