22 त्या स्वतःले ज्ञानी समजतस पण त्या मुर्ख शेतस. 23 अनी त्यासनी अविनाशी देवना गौरव कराना सोडिसन, नाश करनारा माणुस, पशु, पक्षी, सरपटणारा साप यासना सारखी प्रतिमा बनाडी.
24 याकरता देवनी त्यासले त्यासना मनमाधलं वाईट वासना अनं अशुध्दतेना स्वाधीन सोडी दिधं अनी त्यासनी एकमेकसना शरिरना अनादर कराले पाहिजे म्हनीन त्यासले मोकळं सोडं. 25 त्यासनी देवना सत्य सोडिसन असत्य लिधं, अनी जग निर्माण करनारा देवना ऐवजी त्यासनी निर्मितिनी वस्तुनी उपासना अनी सेवा करी, तरी तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव शे. आमेन.
26 ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. 27 तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी.