12 यहूदी अनं गैरयहूदी यासनामा फरक नही, कारण सर्वासना प्रभु तोच अनी ज्या त्याना धावा करतस त्या सर्वासले पुरावाकरता तो संपन्न शे. 13 कारण शास्त्र सांगस की, "जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई." 14 तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन. 15 अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, १०:१५ यशया ५२:७"ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!" 16 १०:१६ यशया ५३:१पण सर्वासनी सुवार्तानं आज्ञापालन करं नही, कारण यशया म्हणस की, "प्रभु, आमनाकडतीन ऐकं त्यानावर कोणी ईश्वास ठेयल शे?" 17 तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.