8 पण शास्त्र काय म्हणस? ते वचन तुनाजोडे शे, तुना तोंडमा अनं तुना अंतःकरणमा शे. म्हणजे, आम्हीन ज्यासनी घोषणा करतस ते ईश्वासनं वचन हाई शे. 9 कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.
Publicidade