देवनी स्तुती करानी
33 अहाहा! देवना सुज्ञपणना अनं ज्ञानना धन कितलं खोल शे? त्याना निर्णय कितलं गहन शेतस अनी त्याना मार्ग कितला अगम्य शेतस. 34 शास्त्र म्हणस, "कारण प्रभुना मन कोणी वळखेल शे? किंवा त्याना सल्लागार कोण व्हता? 35 देवले प्रथम दिसन त्यानी फेड करी ली असा कोण शे?"