19 प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुम्हीन सुड लेवानं नही, तर देवना क्रोधले वाट द्या; कारण अस शास्त्रलेखमा लिखेल शे की, "सूड लेवानं मनाकडे शे, मी फेड करसु," अस प्रभु सांगस. 20 पण जर तुना वैरी भूक्या व्हई तर त्याले खावाले दे; तिश्या व्हई तर त्याले पेवाले दे; कारण अस करावर त्याले लाज वाटी. 21 वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.