6 १२:६ १ करिंथ १२:४-११पण आपलाले प्राप्त व्हयेल कृपादानप्रमाणे आपलाले वेगवेगळा कृपादान शेतस, जर ते संदेश सांगानं राहिनं तर ईश्वासना प्रमानमा आपण संदेश सांगानं. 7 सेवा करानं ऱ्हाईनं तर सेवा करामा तत्पर रावानं; जो शिकाडस त्यानी शिकाडामा 8 किंवा बोध करनारानी बोध करामा तत्पर रावानं; जो दान देस त्यानी उदारतातीन देवानं; जो कारभार चालाडस त्यानी तत्परमा कारभार चालावानं, जो दया करस त्यानी संतोषमा दया करानं.