अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
1 प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस. 2 म्हणीन जो अधिकारले आड येस; तो देवना व्यवस्थेतमा विरोध करस; अनी विरोध करनारा आपलावर दंड ओढाई लेतीन. 3 कारण चांगला काममा अधिकारीसनी भिती ऱ्हास नही, तर वाईट काममा ऱ्हास, मंग तुले अधिकारीसनी भिती वाटाले नको म्हणीन तुनी अस ईच्छा व्हई तर चांगलं ते कर, म्हणजे तुले त्यासनाकडीन तुनी प्रशंसा व्हई.