12 तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.
आपला बंधुना अशक्त व्हवान कारण बनानं नही
13 तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही. 14 माले हाई ठाऊक शे अनी प्रभु येशुमा एक व्हवाव कारण मनी पक्की खात्री शे की, जेवण मुळपाईन अशुध्द नही, पण जो कोणी जेवण अशुध्द समजस त्याले ते अशुध्द शे.