5 कोणी माणूस एखादा दिन दुसरा दिनपेक्षा जास्त मानत. दुसरा कोणी सर्वा दिन मायकच मानस. तर प्रत्येक माणूसनी आपला मननी पुर्ण खात्री करी लेवाले पाहिजे. 6 जो कोणी एखादा दिन पाळस, तो प्रभुकरता पाळस, अनी खास तो प्रभुकरता खास, कारण तो देवनं आभार मानस; जो काही खास नही, तो प्रभुकरता खास नही, अनी तो पण देवनं आभार मानस.