पौलना मित्रमंडळीले सलाम
1 किख्रियामाधला मंडळीनी सेविका, आपली बहिण फिबी हिनी मी तुमले शिफारस करस की; 2 तुम्हीन पवित्र जणसले शोभी अस प्रभुमा तिना स्वागत करा, अनी ज्या काममा तिले तुमनी गरज लागी त्यामा तुम्हीन तिले मदत करानं; कारण ती स्वतः बराच जणसले अनं मला बी सहाय्यक व्हयनी.