6 देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी. 7 म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी; 8 परंतु ज्या फुट पाडणारा सत्यले न मानीसन अनितीले मानतस त्यासनावर क्रोध अनं कोप, 9 संकट अनं क्लेश हाई येतीन. म्हणजे दुष्कृत्य करनारा मनुष्य, पहिले यहूदी अनी मंग गैरयहूदी, असं प्रत्येकना जिववर त्या येतीन. 10 पन चांगला कार्य करनारा प्रत्येक पहिला यहूदीले अनी गैरयहूदीले गौरव, सन्मान, अनं शांती बी देवकडतीन भेटी. 11 कारण देव भेदभाव न सर्वासना न्याय करस.