6 देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी. 7 म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी; 8 परंतु ज्या फुट पाडणारा सत्यले न मानीसन अनितीले मानतस त्यासनावर क्रोध अनं कोप,