खिस्तना ईश्वासनाद्वारा न्यायीपननी प्राप्ती
21 पन मोशेना नियमशास्त्रकडतीन अनं संदेष्टासकडतीन साक्ष देवामा वनी त्यानाप्रमाणे नियमशास्त्रशिवाय देवना न्यायीपण आते प्रकट व्हयेल शे. 22 ३:२२ गलती २:१६३:२२ गलती २:१६पन हाई देवना न्यायीपण येशु खिस्तवरना ईश्वासद्वारा ईश्वास ठेवनारा सर्वासाठे शे. कारण तठे कसाना बी भेदभाव नही.