17 कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, "मी तुले बराच राष्ट्रासना पिता करेल शे." ज्या देववर अब्राहामनी ईश्वास ठेवा, जो मरेलसले जिवत करस अनी ज्या अस्तित्वमा नहीत, त्यासले वास्तवमा शेतस असं आज्ञा दिसन बलावस, त्या देवना नजरमा तो असा शे. 18 4:18 उत्पत्ति 15:5"तसं तुनं संतान व्हई" ह्या वचनना प्रमाने त्यानी "तु बराच राष्ट्रासना पिता व्हशी," अशी आशा नसता, त्यानी आशेमा ईश्वास ठेवा. 19 4:19 उत्पत्ति 17:7अनी ईश्वासमा दुर्बळ न रावामुये तो शंभर वरीसना ऱ्हाईसन बी त्यानी आपला निर्जीव शरिरकडे अनं सारा ना उदरना वांझपण यानाकडे ध्यान दिधं नही. 20 त्यानी देवना वचनाविषयमा अईश्वासतीन शंका पकडी नही; तो ईश्वासमा स्थिर ऱ्हावामुये देवले गौरव दी राहिंता. 21 अनी त्यानी पुर्ण खात्री व्हती की, देव आपला अभिवचन पुर्ण कराले बी समर्थ शे
Publicidade