16 अनी पाप करनारा एकमुये जसं परिणाम व्हयना, तसं दाननी गोष्ट नही; कारण एक अपराधमुये दंडआज्ञाकरता न्याय वना, पन बराच अपराधसमुये निर्दोष करासाठे कृपादान वनं. 17 कारण मरणनी एक अपराधमुये एकनाद्वारा राज्य करा, तर त्यानापेक्षा तर हाई जास्त शे की, ज्या कृपानी अनं नितीमत्वाना कृपादाननी विपुलता स्विकारतस, त्या एकना म्हणजे येशु खिस्तनाद्वारा अनंत जिवनमा राज्य करतीन.