3 अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस. 4 अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस. 5 अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.