11 तसच आपण बी पापले मरेल, अनी ख्रिस्त येशुमा देवले जिवत व्हयेल शेतस असं तुम्हीन स्वतःले माना. 12 म्हणीन तुम्हीन आपला शरीर वासनासना अधीन न व्हावं म्हणीन आपला मरणारा शरिरमा पापनं राज्य चालु देवानं नही. 13 अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.