21 तर तुमले ज्या गोष्टीसनी आते लाज वाटस त्यानापाईन तुमले त्या येळले काय फळ प्राप्त व्हयनं? कारण त्यासना शेवट मरणं शे. 22 पन आते तुम्हीन पापपाईन मुक्त व्हईन देवना दास व्हवामुये आते तुमले पवित्रीकरण हाई फळ प्राप्ती व्हयेल शे, अनी सर्वकाळना जिवन हाई उद्दिष्टे मिळेल शे.