3 किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? 4 ६:४ कलस्सै २:१२म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे.
Publicidade