मनुष्यंसना दैहिक अनं आध्यात्मिक लढा
14 कारण आपलाले हाई माहित शे की, नियमशास्त्र हाई अध्यात्मिक शे, पन मी शारीरतिन शे अनी पापले ईकायेल शे. 15 ७:१५ गलती ५:१७कारण मी काय करी ऱ्हायनु हाई माले कळस नही; अनी मी ज्यानी ईच्छा मी करस ते मी करस नही, अनी ज्यानी ईच्छा मी करस नही ते मी करस. 16 तर मनी ईच्छा शे ते मी करस नही तर नियमशास्त्र चांगलं शे हाई मी मानस. 17 मंग आते मी ते करस नही मनामाधलं पाप ते करस