2 कारण ज्या बाईले नवरा शे, ती बाई नवरा जिवत शे तोपावत त्यानी लगीन व्हयेल बाई नियमशास्त्रतीन त्याले बांधेल ऱ्हास; पन तिना नवरा मरावर त्याना बंधन मातीन तिनी सुटका व्हस. 3 म्हणीन नवरा जिवत ऱ्हाईसन बी जर ती दुसरा पुरूषनी बाई व्हस, तर तिले व्यभिचारीन म्हणतीन, पन नवरा मरावर ती त्या बंधनमाईन मुक्त व्हस; मंग ती दुसरा पुरूषनी बाई व्हयनी तर ती व्यभिचारीन व्हस नही.