Pular para o conteúdo
Publicidade

रोम 8:1-11

पवित्र आत्मानासंगे चालान

1 यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही. 2 कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे. 3 कारण नियमशास्त्र देहस्वभावमुये अशक्त व्हवाकारणतीन जे त्याले असाध्य ते साध्य कराकरता देवनी आपला स्वतःना पोऱ्याले पापमय शरिरनामायक शारीरतिन अनं पाप बद्दल धाडीन देहमा पापले दंडाज्ञा करी; 4 यानामा उद्देश हाऊ की, ज्या आपण शरिरस्वभावप्रमाणे नही तर आत्माप्रमाणे चालतस त्या आपलामा नियमशास्त्रनी लाई देयल आचरण पुरं व्हवाले पाहिजे. 5 कारण ज्या शरिरस्वभावना शेतस त्या शारिरीक गोष्टीसकडे चित्त लावतस; अनी ज्या अध्यात्मिक मार्गघाई चालतस त्या अध्यात्मिक गोष्टीसकडे चित्त लावतस. 6 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे; 7 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई देवनासंगे शत्रुता शे; ते देवना नियमशास्त्रना अधीन नही. अनी त्याले तस व्हता येस नही. 8 ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही. 9 पण तुमनामा जर देवना आत्मा ऱ्हास, तर तुम्हीन शरिरना अधीन नही, आत्म्याना अधीन शेतस, जर कोणले ख्रिस्तना आत्मा प्राप्त व्हयेल नही व्हई तर तो ख्रिस्तना नही. 10 पन जर ख्रिस्त तुमनामा शे, तर शरीर पापमामुये जरी मरेल ऱ्हायना, तरी आत्मा न्यायीपणमुये जिवन शे. 11 ८:११ १ करिंथ ३:१६ज्यानी येशुले मरेल मातीन ऊठाडं, त्याना आत्मा जर तुमनामा वास करस, तर ज्यानी ख्रिस्त येशुले मरेल मातीन ऊठाडं तो तुमनामा वास करनारा आपला आत्मानाद्वारा तुमना बी मरेल शरिरसले जिवत करी.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.