पवित्र आत्मानासंगे चालान
1 यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही. 2 कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे. 3 कारण नियमशास्त्र देहस्वभावमुये अशक्त व्हवाकारणतीन जे त्याले असाध्य ते साध्य कराकरता देवनी आपला स्वतःना पोऱ्याले पापमय शरिरनामायक शारीरतिन अनं पाप बद्दल धाडीन देहमा पापले दंडाज्ञा करी; 4 यानामा उद्देश हाऊ की, ज्या आपण शरिरस्वभावप्रमाणे नही तर आत्माप्रमाणे चालतस त्या आपलामा नियमशास्त्रनी लाई देयल आचरण पुरं व्हवाले पाहिजे.