14 कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस. 15 ८:१५ गलती ४:५-७८:१५ मार्क १४:३६; गलती ४:६कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.