15 ८:१५ गलती ४:५-७८:१५ मार्क १४:३६; गलती ४:६कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे. 16 तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.