15 ८:१५ गलती ४:५-७८:१५ मार्क १४:३६; गलती ४:६कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे. 16 तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस. 17 अनी जर पोऱ्या तर वारीस बी शेतस, म्हणजे देवना वारीस, ख्रिस्तनासंगे सोबतना वारीस असे शेतस; आपलाले त्यानासंगे गौरव प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानासंगे जर दुख भोगना पडना तरच.