Pular para o conteúdo
Publicidade

रोम 8:18-27

प्रकट व्हनारा वैभव

18 कारण आपलाकरता जे गौरव प्रकट व्हनार शे, त्यानापुढे चालु काळना दुःख या काहीच किंमतना नहीत असं मी मानस. 19 कारण सृष्टी देवना पोऱ्यानी प्रगट व्हवानी वाट खुपच उत्कंठमा करी ऱ्हायनी शे. 20 कारण सृष्टी व्यर्थतेना अधीन ऱ्हायनी ती स्वतःना ईच्छामा नही, पण ज्यानी तिले आशामा अधीन ठेयेल शे त्यानामुये ती ऱ्हायनी. 21 कारण सृष्टी बी स्वतः नाशना दास्यामाईन मुक्त व्हईसन तिले देवना पोऱ्याना गौरवमा मुक्तता मिळी हाई आशामा वाट दखी ऱ्हाईनी. 22 कारण आपलाले ठाऊक शे की सगळी सृष्टी आतेपावत कण्ही ऱ्हायनी अनं यातना भोगी ऱ्हायनी शे. 23 ८:२३ २ करिंथ ५:२-४फक्त इतलंच नही, तर ज्यासले आत्माना प्रथम फळ मिळेल शे, असं जे आपणबी स्वतः दत्तक लेवासाठे, म्हणजे आपले शरिरनी मुक्तता व्हवासाठे प्रतिक्षा करीसन, आत्मामा कण्ही ऱ्हायनु शेतस. 24 कारण आपण अस आशा धरीसन ताराई जायेल शेतस; पन दखास ती आशा हाई आशा ऱ्हास नही, कारण जी गोष्ट दखाई ऱ्हायनी शे, तिनी कोणी आशा धरतस का? 25 पण जी गोष्ट आपलाले दखास नही तिनी आशा आपण धरी, तर आपण धीर धरीसन प्रतिक्षा करतस.

26 तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस. 27 पण देव अंतःकरण तपासीन दखस तो आत्माना मन जाणस, कारण तो पवित्र जणससाठे देवना ईच्छा प्रमाने मध्यस्थी करस.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.