Pular para o conteúdo
Publicidade

रोम 8:31-39

ख्रिस्तनी अनं देवनी प्रिती

31 तर मंग ह्या गोष्टीसनाबद्ल आपण काय सांगानं? जर देव आपला बाजुतीन शे, तर मंग आपलाविरूध्द कोण? 32 ज्यानी आपला स्वतःना पोऱ्याले सांभाळीसन न ठेवता, त्याले आपला सर्वासकरता समर्पण करा, तो त्यानासंगे आपलाले सर्वा काही कसं देवावं नही? 33 देवना निवडेल लोकसवर दोषारोप कोण ठेई? देवच न्यायी ठरवणार शे. 34 तर दंडाज्ञा करनारा कोण शे? जो ख्रिस्त येशु मरेल व्हता, जो मरेल मातीन जिवत व्हईसन ऊठना अनं देवना उजवीकडे बसेल शे, तोच आपलाकरता मध्यस्थी करी ऱ्हाईना शे. 35 ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का? 36 शास्त्रमा असं लिखेल शे की, "तुनाकरता आमना दिनभर वध व्हई ऱ्हायना शे; कापाकरता आणेल मेंढरासनामायक आम्हीन गणाई जायेल शेतस." 37 पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस. 38 कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, 39 उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.