5 कारण ज्या शरिरस्वभावना शेतस त्या शारिरीक गोष्टीसकडे चित्त लावतस; अनी ज्या अध्यात्मिक मार्गघाई चालतस त्या अध्यात्मिक गोष्टीसकडे चित्त लावतस. 6 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे; 7 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई देवनासंगे शत्रुता शे; ते देवना नियमशास्त्रना अधीन नही. अनी त्याले तस व्हता येस नही. 8 ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही.