6 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे; 7 कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई देवनासंगे शत्रुता शे; ते देवना नियमशास्त्रना अधीन नही. अनी त्याले तस व्हता येस नही. 8 ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही.