22 फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना. 23 कारण जर कोणी वचन नुसता ऐकीसन तसा कामे करस नही तर तो आरसामा आपलं तोंड दखणारा माणुसना मायक शे. 24 तो स्वतःले दखीसन तठेन निंघी जास अनी आपण कसा व्हतुत हाई तवयच ईसरी जास.