5 तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस; 6 पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे. 7 असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको. 8 कारण असा माणुस दोन मनना ऱ्हास अनी आपला सर्व कामसमा चंचल ऱ्हास.