गरीबी अनी श्रीमंती
9 गरीबीमा राहणारा ईश्वासी लोकसनी देव त्यासले उच्च करी, यानाबद्दल त्यासनी आनंद कराले पाहिजे. 10 अनी श्रीमंतसनी देव त्यासले गरीबीमा टाकस तवय त्यासनी आनंद कराले पाहिजे; कारण त्या जंगली फुलना गवतनामायक नष्ट व्हतीन१:१० कारण त्या जंगली फुलना गवतनामायक नष्ट व्हतीन यशया ४०:६,७.