10 जो कोणी पुरं नियमशास्त्र पाळीन एक नियमबद्दल चुकस तो सर्वासबद्दल दोषी व्हस. 11 व्यभिचार करू नको अस ज्यानी सांगं त्यानीच नरहिंसा करू नको हाई पण सांगं, तु व्यभिचार नही करता नरहिंसा करस तर नियमशास्त्र उल्लंघन करनारा व्हस. 12 जो नियम आमले स्वतंत्र करस त्यानुसार तुमना न्याय ठराव शे अस समजीन बोला अनी वागणुक करा.