ईश्वास अनं कर्म
14 मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का? 15 भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. 16 अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? 17 यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.
18 कोणी म्हणी तुले ईश्वास शे अनी माले कर्म शेतस, कर्मशिवाय तु आपला ईश्वास माले दखाडं अनी मी आपला ईश्वास मना कर्मसघाई तुले दखाडसु. 19 काय तुले ईश्वास शे का एकच देव शे, हाई बरं करस, भूतं बी ईश्वास धरतस अनी कापतस. 20 अरे, असंमजसं मनना मनुष्य कामेसशिवाय ईश्वास बिनकामना शे, हाई समजी लेवानं तुले पाहिजे का? 21 आपला बाप अब्राहाम यानी आपला पोऱ्या इसहाक याले अग्नीवेदीवर अर्पण करं यामा तो त्याना कामसघाई नितीमान ठरना नही का? 22 ईश्वास त्याना कर्मससंगे कृती करी राहींता अनी कर्मसघाई ईश्वास पुरा व्हयना हाई तुले दखास. 23 2:23 उत्पत्ति. 15:6 यशया. 41:1 अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा अनी हाई त्याले नितीमान अस मोजामा वनं अनी त्याले देवना मित्र म्हणामा वनं. हाऊ शास्त्रलेख पुरा व्हयना. 24 तर मंग फक्त ईश्वासनाद्वारा नही तर कृतीघाई मनुष्य नितीमान ठरस. हाई तुम्हीन दखतस.
25 तसच राहाब वेशानी बी जासुदसना पाहूणचार करा अनं त्यासले दुसरी वाटतीन धाडी दिधं. या तिना कर्मसनी ती नितीमान ठरनी नही का?
26 जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.