15 भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. 16 अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? 17 यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.