9 तिनाद्वारे प्रभु पिता यानी आपण स्तुती करतस अनी देवना प्रतिमानामायक बनाडेल माणुसले तिनाचद्वारे शाप पण देस. 10 तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही. 11 झराना एकच छिद्रामातीन गोड पाणी अनी कडु पाणी निंघस का? 12 मना भाऊ अनी बहिणीसवन, अंजिरले जैतुनना फळं अनी द्राक्षवेलले अंजिर येतीन का? तसच खारा झरामातीन गोड पाणी निंघाव नही.
Publicidade