6 १:६ १ तिमथ्य ३:२-७ज्याले नेमाणं शे त्यानामा दोष नही अनी तो एक बाईना पती ऱ्हावाले पाहिजे; त्याना पोऱ्या ईश्वास ठेवणारा पाहिजे त्यासनावर बेतालपणाना आरोप नको ऱ्हावाले पाहिजे अनी त्यासले आवरता येवाऊत नही असा नही पाहिजेत. 7 अध्यक्ष हाऊ देवना कारभारी शे म्हणीसन त्यानामा दोष ऱ्हावाले नको तो संतापी, दारू पेणारा, मारका, बईमानितीन पैसा कमाडणारा नको पाहिजे. 8 तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, नितीमान, पवित्र, संयमी, 9 अनी देयल शिक्षणप्रमाणे जे ईश्वसनीय वचन त्याले धरीन राहणारा असा पाहिजे; ह्याकरता की, त्यानी सुशिक्षणतीन बोध कराले उलट बोलणारासनं तोंड बंद कराले समर्थ व्हवाले पाहिजे.