27 त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे. 28 कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे "नगण्य" त्यांना निवडले. यासाठी की जे "काहीतरी" आहेत त्यांना नगण्य करावे. 29 यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये.
Publicidade