19 पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. 20 "मी देवावर प्रीती करतो," असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
Publicidade
योहानाचे पहिले पत्र 4
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.