Pular para o conteúdo
Publicidade

1 शमुवेल 16:7

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

7 परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, "की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    7 परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, "त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.