16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, "परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो." 17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली.
Publicidade