वडील
17 जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे. 18 कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, "धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको" आणि "मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे."