3 स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. "त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले." पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले.
Publicidade