21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले व तो संतापला. 22 अबशालोमला अम्नोनाचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनाशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनाने आपली बहिण तामार हिच्याशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.